
भारतीय मूळ असलेल्या मंजीत बेदीवर 6 लाख डॉलर्स फसवणुकीचा आरोप
अमेरिकेत सरकारी वेलफेअर योजनेत फसवणुकीच्या आरोपाखालील मंजीत सिंग बेदी याला पंजाब पोलिसांनी जालंधरमध्ये अटक केली आहे. एफबीआयच्या मोस्ट वांटेड फ्रॉडस्टर्स यादीत असलेल्या या आरोपीवर किमान 6 लाख डॉलर्सची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
